आमच्या संस्थेबद्दल जाणून घ्या

कौशल्य विकास, स्वयंरोजगार, महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षण यांच्या माध्यमातून नागरिकांना स्वावलंबी बनविण्यासाठी संजीवनी संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती येथे पाहा.

Sandeep Raybhan Abhang यांचा फोटो

Sandeep Raybhan Abhang

संस्थापक / विद्यमान चेअरमन

संजीवनी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. निफाड

मोबाईल नंबर
7020749431

MCED प्रमाणपत्र

२०२५-२६ या कालावधीतील तांत्रिक प्रशिक्षण भागेदार

संजीवनी संस्थेचे MCED प्रमाणपत्र

आमच्याशी संपर्क साधा

संस्थेच्या सेवा, प्रशिक्षण किंवा स्वयंरोजगार उपक्रमांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ ई-मेल करा